mobirise.com

मधमाश्या पालन

आम्ही, महाराष्ट्रात मधमाश्या पालन वाढविण्यासाठी काम करतो.

मधमाश्या पालना संबंधित सर्व माहिती देतो.

आम्ही आपणास मधुबन तयार करण्यास मदत करू शकतो.

मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देतो.

मधमाश्या पालना साठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देतो.

परागीकारणासाठी मधपेटी उपलब्ध.

महाराष्ट्रात तालुका पातळीवर मधमाशी पालन प्रशिक्षणासाठी (राष्ट्रीय बी बोर्ड मार्फत) ९७६६२९६३३१ संपर्क करावा.

पॉलीहाउससाठी कोते माशी (त्रीगोना Trigona) मधमाशी पेटी मिळेल.

संपर्क: श्री विष्णू ९७६६२९६३३१

Dr. C.S. Jawale (Asst. 9766296331)

E-mail: Hirvalfoundation@gmail.com

आम्ही कच्या मधाचे (RAW HONEY), मेणाचे, ठोक विक्रेते आहोत.